Income Tax Department Bharti 2025: आयकर विभागात 386 रिक्त जागा; स्टेनोग्राफर, सचिव, लिपिक अशा विविध पदांची भरती
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या आयकर विभाग (Income Tax) यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण ३८६ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३८६ जागाआर्थिक सल्लागार, संयुक्त निबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, सहाय्यक निबंधक, वरिष्ठ खाजगी सचिव, लेखा अधिकारी, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, कायदेशीर सहाय्यक, वरिष्ठ लेखाकार, स्टेनोग्राफर (ग्रेड-I), सहाय्यक (वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण) आणि वरिष्ठ लिपिक (UDC) पदांच्या जागाWhatsApp Group Join NowTelegram Group Join Nowपदाचे नाव जागा पगार महिन्यालाFinancial Advisor 1 [1,23,100] - 2,15,900Joint Registrar 10 [78,800] - [2,09,200]Deputy Registrar 9 [67,700] - [2,08,700]Principal Private Secretary 11 [56,100] - [1,77,500]Assistant Registrar 2 [56,700] - [1,77,500]Senior Private Secretary 19 [47,600] - [1,51,100]Accounts Registrar 22 [56,100] - [1,77,500]Court Officer 29 [47,600] - [1,51,100]Private Secretary 24 [44,900] - [1,42,400]Legal Assistant 116 [35,400] - [1,12,400]Senior Accountant 22 [25,500] - [81,100]Stenographer Grade I 20 [25,500] - [81,100]Assistant {GSTAT} 20 [25,500] - [81,100]Upper Division Clerk 33 [25,500] - [81,100]
शैक्षणिक पात्रता पदानुसार आवश्यकतेनुसार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचणे आवश्यक आहे. वयोमर्यादा जास्तीत जास्त 58 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. सर्व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे – अवर सचिव, जाहिरात १ क शाखा, महसूल विभाग, वित्त मंत्रालय, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली-११०००१. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेतवयोमर्यदा – उमेदवाराचे वय १८ ते ५८ वर्ष दरम्यान असावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, जाहिरात १ (क) शाखा, महसूल विभाग, वित्त मंत्रालय, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली, पिनकोड- ११० ००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now