भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २४१२ भरती सुरु आहे





 

Central Railway Recruitment 2025 :
मित्रां मैत्री नो रेल्वेत 2412 जागांसाठी भरती निघाली आहे. ही तरी तुम्ही भरती 'अप्रेंटिस' पदासाठी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2025 दिली आहे. 10th आणि ITI उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. तुम्हाला चांगला पगार ही देण्यात येईल. तुम्हाला अर्ज करण्यासाठी खाली सर्व माहिती दिलेली अर्ज online कसा करायचं ते दिल आहे ते तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा  www.nsnokari.online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पदाचे नाव & पद संख्या 

  • पद : अप्रेंटिस – 2418 पदे. 
  • टोटल जागा : 2418 


शैक्षणिक पात्रता:  उमेदवार ५०% गुणांसह दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड (NCVT) मध्ये (फिटर/ वेल्डर/ सुतार/ पेंटर/ टेलर/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिस्ट/ प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट/ मेकॅनिकल डिझेल/ लॅब असिस्टंट/ टर्नर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ शीट मेटल वर्कर/ वाइंडर/ मेकॅनिक (मशीन टूल मेंटेनन्स)/ टूल अँड डाय मेकर/मेकॅनिकल मोटर व्हेईकल/ आयटी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स) प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.


निवडीची पद्धत:

 अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या गुणवत्तेच्या यादीच्या आधारावर अर्ज भरला जाईल. मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान ५०% एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्यामधील आयटीआय गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारावर पॅनेल निवडले जाईल. 

 online अर्ज करण्याची प्रक्रिया ;ऑनलाइन अर्ज सादर करताना, प्रत्येक अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक दिला जाईल. उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी अर्ज प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांसाठी/आरआरसी/सीआरशी पत्रव्यवहार करण्यासाठी त्यांचा नोंदणी क्रमांक जपून ठेवावा/नोंदवावा.

      महत्वाच्या तारखा : 

  • online अर्ज करण्याची सुरवात १६ ऑगस्ट २०२५ रोजी भरण्याची सुरवात तारीख 
  • online अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत आहे 

आपली वय किती असायला पाहिजे
  • किमान वय १५ वर्ष पूर्ण  असायला पाहिजे 
  • कमाल वय २४ वर्षापेक्षा अधिक नको 
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

 महत्वाच्या लिंक 

जाहिरात PDF

online अर्ज करा 

अधिकृत वेबसाईट 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने