ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (Thane DCC Bank) मध्ये कनिष्ठ बँकिंग सहाय्यक (Junior Banking Assistant), शिपाई (Peon), सुरक्षा रक्षक (Security Guard), आणि वाहन चालक (Vehicle Driver) या पदांसाठी एकूण १६५ रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
पदांचे नाव & पद संख्या
🔻ज्युनिअर श्रेणी अधिकारी ( 44 )
🔻असोसिएट ( 50 )
🔻टंकलेखक ( 09 )
🔻वाहनचालक ( 06 )
🔻शिपाई ( 58 )
शैक्षणिक पात्रता –
🔴ज्युनिअर श्रेणी अधिकारी:- कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुणांसह) व 10वीमध्ये मराठी विषय असणे आवश्यक. तसेच, कायद्यातील पदवी/पदव्युत्तर पदवी, JAIIB/CAIIB/MSCIT प्रमाणपत्र किंवा ट्रेझरी/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभागातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
🔴असोसिएट:- कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुणांसह) व 10वीमध्ये मराठी विषय असणे आवश्यक.
🔴टंकलेखक:- कोणत्याही शाखेतील पदवी आणि 10वीमध्ये मराठी विषय असणे आवश्यक. तसेच, उमेदवाराने शासन मान्यताप्राप्त 30 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. संगणक वापरात (वर्ड प्रोसेसिंग व स्प्रेड शीट) प्राविण्य आवश्यक आहे.
🔴वाहनचालक:- उमेदवाराने 10वी (S.S.C.) परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी व वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स असावा.
🔴शिपाई :- उमेदवाराने 10वी (S.S.C.) परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच इलेक्ट्रिशियन / प्लंबिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत
शुल्क :
🔴कनिष्ठ बँकिंग सहाय्यक - ८००/- रुपये + १४४/- रुपये
🔴शिपाई - ५००/- रुपये + ९०/- रुपये
💁♂️पगार (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ज्युनिअर बँकिंग असिस्टंट पदांकरिता २१ ते ३८ वर्ष आणि शिपाई, सुरक्षारक्षक, वाहन चालक पदांकरिता १८ ते ३८ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याच्या पद्धतीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
🔻महत्वाच्या लिंक🔻
