MPSC भरती 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय संविधानाच्या कलम ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेतील नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी तयार केलेली एक संस्था आहे. एमपीएससी भरती २०२५ (एमपीएससी भरती २०२५) १५६ उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लघु प्रेस)/अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ, वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ,
MPSC Bharti 2025: The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Recruitment 2025 (MPSC Bharti 2025) for 156 Deputy Manager/Manager (Small Presses)/Internal Training Officer, Group-A, Senior Research Officer, Group-A,
Superintendent, Drug Inspector, Group-B Posts.
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
जाहिरात क्र.: 113/2025 ते 116/2025
Total: 156 जागा
पदाचे नाव & तपशील :
(1) महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये) / अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ
पद संख्या : 02
(2) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ
पद संख्या : 09
(3) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] संवर्गातील पदे
पद संख्या : 36
(4) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्ग
पद संख्या : 109
शुल्क (Fee):
(1)मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 449/- रुपये.
(2)खुला प्रवर्ग: 719/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 449/- रुपये.]
(3)खुला प्रवर्ग : 394/- रुपये. [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : 294/- रुपये.]
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.mpsc.gov.in
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
How to Apply For MPSC Application 2025 :
(1)या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
(2)अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
(3)अर्ज 01 ऑगस्ट 2025 पासून सुरु होतील.
(4)ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025 आहे.
(5)सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
(6)अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे
(2)अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
(3)अर्ज 01 ऑगस्ट 2025 पासून सुरु होतील.
(4)ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025 आहे.
(5)सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
(6)अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे
असा करा अर्ज:
• MPSC Bharti 2025 फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
• फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
• सदर भरती mpsc मार्फत असल्यामुळे आपल्याला mpsc च्या वेबसाईट वर सर्वात पहिला profile create करावी लागेल.
• त्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे.
• फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा. सोबत सही पण स्कॅन करून अपलोड करावी.
• मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
• फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
• अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.
