Jalsampada Vibhag Bharti 2023
प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. अर्ज सुरू होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
• View PDF
• खालील लिंक वरून ऑनलाईन अर्ज करा 👇
• Apply Online : Link View
• अधिक माहिती साठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा👇
• https://chat.whatsapp.com/BhX0ihFG71N0FxioQU0नकज
• WhatsApp group la join kara 👇
By Ankush padvi Akash Thepane
