Shipping Corporation of India, SCI Recruitment 2023 (SCI Bharti 2023) for 43 Master Mariner & Chief Engineer Posts.
🟠Total: 43 जागा
🔵पदाचे नाव & तपशील:⬛️पद क्र. पदाचे नाव पद संख्या
🟢मास्टर मरिनर 17
🟤चीफ इंजिनिअर 26 Total 43
🟪शैक्षणिक पात्रता:
🟢पद क्र.1: मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
🟡पद क्र.2: मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
🔴वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🟪नोकरी ठिकाण: मुंबई
⬜️Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
🟪अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2023
⬛️अधिकृत वेबसाईट: पाहा
🔴जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
🪀 *व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा :*
